मालमत्ता व्यवहारात लीज (भाडेपट्टा) आणि लिव्ह अँड लायसन्स (परवानगी करार) या दोन प्रकारांमध्ये निवड करताना अनेकांना गोंधळ होतो. घर, ऑफिस, दुकान किंवा इतर व्यावसायिक जागांचा भाडेकरार करताना हे दोन्ही प्रकार प्रचलित आहेत. मात्र, या दोन करारांमध्ये केवळ नावेच नाही, तर त्यांचा कायदेशीर अर्थ, स्वरूप, हक्क, आणि जबाबदाऱ्या देखील वेगळ्या आहेत. लीजमध्ये भाडेकरूस काही मालकीचे हक्क...
Read more