प्रॉपर्टी खरेदी हा प्रत्येकासाठी मोठा आणि महत्त्वाचा आर्थिक निर्णय असतो. ही गुंतवणूक दीर्घकालीन लाभ देणारी असली तरी त्यासोबत काही कायदेशीर जोखमीही असतात. अनेक वेळा खरेदीदार मालमत्तेच्या कायदेशीर स्थितीकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचा फटका त्यांना पुढे बसतो. प्रॉपर्टी व्यवहारातील फसवणूक, मालमत्तेवरील तारण, वारसा हक्काचे दावे किंवा न्यायालयीन वाद यांसारख्या अडचणी टाळण्यासाठी योग्य शहानिशी करणे आवश्यक आहे....
Read more