दत्तक म्हणजे काय? – सोपी आणि मुलभूत माहिती (What is Adoption? – Simple and Basic Information)

समाजात प्रत्येक मुलाला सुरक्षित आणि प्रेमपूर्ण कुटुंब मिळावे, ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे. काही  मुलं जन्मतःच पालकांच्या प्रेमापासून वंचित राहतात, तर काही परिस्थितीमुळे आपल्या पालकांपासून दूर होतात. अशा मुलांसाठी दत्तक घेण्याची संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरते. दत्तक प्रक्रिया केवळ मुलांसाठीच नव्हे, तर पालकत्व स्विकारू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठीही एक नव्या सुरुवातीची संधी आहे. ही प्रक्रिया सामाजिक, भावनिक आणि … Read more

बाबा आमटे आणि संविधानिक मूल्ये : न्याय, समता आणि माणुसकीचा संगम (Baba Amte and Constitutional Values: A Confluence of Justice, Equality, and Humanity)

भारतीय संविधान हे केवळ कायद्यांचा दस्तऐवज नसून, एक सामाजिक परिवर्तनाची संहिता आहे. न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारलेले हे संविधान सर्व नागरिकांना समान हक्क आणि संधी प्रदान करण्याचे वचन देते. याच मूल्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आयुष्यभर करणाऱ्या थोर समाजसेवकांपैकी एक म्हणजे बाबा आमटे.  कुष्ठरोग्यांसाठी समर्पित सेवा, दलित आणि आदिवासी हक्कांसाठी त्यांनी दिलेला लढा तसेच … Read more

जनहित याचिका : लोकहितासाठीचा लढा, त्याचे प्रभाव आणि उपयोग (Public Interest Litigation- PIL: The Fight for Public Interest, Its Impact and Utility)

लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपल्या मूलभूत हक्कांचे संरक्षण मिळणे आवश्यक आहे. परंतु अनेकदा सरकारी धोरणे, प्रशासनाच्या त्रुटी किंवा सामाजिक अन्यायामुळे नागरिकांचे हक्क डावलले जातात. अशा परिस्थितीत, न्याय मिळवण्यासाठी काही वेळा  वेगळ्या पद्धतीने लढावे लागते. त्यासाठी कायदेशीर प्रणालीने दिलेले एक प्रभावी साधन म्हणजे जनहित याचिका (Public Interest Litigation – PIL) होय .  या  लेखामध्ये  जनहित याचिकेची संकल्पना, … Read more

सर्च रिपोर्ट: प्रॉपर्टी व्यवहारातील सुरक्षिततेची पहिली पायरी (Search Report: The First Step to Security in Property Transactions)

प्रॉपर्टी खरेदी हा प्रत्येकासाठी मोठा आणि महत्त्वाचा आर्थिक निर्णय असतो. ही गुंतवणूक दीर्घकालीन लाभ देणारी असली तरी त्यासोबत काही कायदेशीर जोखमीही असतात. अनेक वेळा खरेदीदार मालमत्तेच्या कायदेशीर स्थितीकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचा फटका त्यांना पुढे बसतो.  प्रॉपर्टी व्यवहारातील फसवणूक, मालमत्तेवरील तारण, वारसा हक्काचे दावे किंवा न्यायालयीन वाद यांसारख्या अडचणी टाळण्यासाठी योग्य शहानिशी करणे आवश्यक आहे. … Read more

मालमत्ता व्यवहारात एजंटांची भूमिका आणि महत्त्व ( Role and Importance of Brokers in Property Transactions)

प्रॉपर्टी खरेदी-विक्री किंवा भाडेपट्टा व्यवहार करताना अनेक तांत्रिक आणि कायदेशीर गोष्टींचा विचार करावा लागतो. योग्य खरेदीदार किंवा विक्रेता शोधणे, मालमत्तेची कागदपत्रे जमा करणे , योग्य किमतीचा अंदाज लावणे आणि व्यवहार सुरळीत पार पाडणे ही प्रक्रिया अनेकदा गुंतागुंतीची असते. अशा वेळी   रिअल इस्टेट एजंटची भूमिका महत्त्वाची ठरते. एजंट हा खरेदीदार आणि विक्रेत्याला एकत्र आणून त्यांच्यात … Read more

भारतीय करार कायदा: करारांचे प्रकार आणि कायदेशीर अटी समजून घ्या ( Indian Contract Act: Understanding Types of Contracts and Legal Terms)

भारतीय करार कायद्याचे विविध प्रकार आणि त्यातील महत्त्वपूर्ण कायदेशीर अटीं
आणि त्यांची अंमलबजावणी कशी सुनिश्चित करावी

वटमुखत्यारपत्र / (Power of Attorney) कधी आणि का आवश्यक आहे? (When and Why is a Power of Attorney Necessary?)

वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) च्या प्रकारांबद्दल, त्याच्या आवश्यकतेबद्दल आणि कायदेशीर तरतुदींबद्दल माहिती

मालमत्तेची अदलाबदल करताना काय काळजी घ्यावी ? (Precautions to take while exchanging property?)

मालमत्तेची अदलाबदल करताना कोणत्या कायदेशीर बाबींची शहानिशा करावी आणि त्या संबंधित कायदेशीर बाबी समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे

घटस्फोट की कायदेशीर विभक्तता? कायदेशीर फरक समजून घ्या (Divorce or Judicial Separation? Understand the Legal Differences)

घटस्फोट आणि कायदेशीर विभक्तता यातील मुलभूत कायदेशीर फरक आणि कोणत्या परिस्थितीत कोणता पर्याय योग्य ठरू शकतो याविषयी माहिती…

भाडेकरार: भाडेकरू आणि मिळकत मालकाचे हक्क, कर्तव्ये आणि भाडेकराराची समाप्ती ( Lease Agreement: Rights, Duties of the Lessor and Lessee, and Termination of the Lease)

भाडे कराराबाबतचे हक्क, कर्तव्ये आणि त्याची समाप्ती आणि वाचकांना भाडे कराराशी संबंधित सर्व कायदेशीर बाबी याविषयी माहिती…