वक्फ मालमत्तांच्या महसुली नोंदी: कायदेशीर चौकट (Revenue Records of Waqf Properties: Legal Framework )

महाराष्ट्र वक्फ नियम, २०२२ अंतर्गत वक्फ मालमत्तांच्या नोंदी आणि संरक्षणासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. महसूल नोंदींमध्ये वक्फ मालमत्तेचा 7/12 उताऱ्यावर उल्लेख करणे, फेरफार नोंदी अद्ययावत ठेवणे आणि वक्फ मंडळाच्या सूचनांनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक दुरुस्त्या करणे बंधनकारक आहे. या प्रक्रियेमुळे अनधिकृत हस्तांतरण रोखता येते आणि मालमत्तेचे कायदेशीर अस्तित्व दृढ होते. वक्फ मालमत्तेच्या संरक्षणासाठी महसूल अभिलेख अत्यंत … Read more

इन्शुरन्स क्लेम  नाकारण्याची ५ मुख्य कारणे आणि उपाय ( 5 Main Reasons for Insurance Claim Rejection and Solutions)

इन्शुरन्स क्लेम यशस्वी होण्यासाठी नियम, प्रक्रिया आणि अटी समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या लेखात इन्शुरन्स क्लेम नाकारण्याची पाच मुख्य कारणे आणि त्यावर उपाय याविषयी माहिती दिली आहे. योग्य पद्धतीने क्लेम प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक तज्ञ सल्ला, कागदपत्रांची पुर्तता आणि पॉलिसीच्या अटींचे पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे क्लेमसंबंधी संभाव्य समस्या टाळता येतील आणि आवश्यक वेळी … Read more

रेडिओ आणि कायदा: प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य आणि जबाबदाऱ्या (Radio and Law: Freedom and Responsibilities of Broadcasting Media)

रेडिओ हे प्रसारमाध्यमांचे एक प्रभावी आणि व्यापक साधन आहे, ज्याने जगभरातील कोट्यवधी लोकांपर्यंत माहिती, मनोरंजन आणि शिक्षण पोहोचवले आहे. आधुनिक डिजिटल युगात विविध नवीन माध्यमे उपलब्ध असली, तरीही रेडिओचे महत्त्व आजही कायम आहे. रेडिओच्या या योगदानाला सन्मान देण्यासाठी जागतिक रेडिओ दिवस (World Radio Day) दरवर्षी १३ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. युनेस्कोने २०११ मध्ये या … Read more

सुरक्षित इंटरनेट दिन २०२५ – ऑनलाइन फसवणुकीपासून बचावाच्या टिप्स ( Safer Internet Day 2025 – Tips to Protect Yourself from Online Frauds)

डिजिटल युगात इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे सायबर गुन्हेगारीही वाढत आहे. सुरक्षित इंटरनेट दिन (Safer Internet Day) हा दरवर्षी फेब्रुवारीच्या दुसऱ्या मंगळवारी साजरा केला जातो. २०२५ मध्ये हा दिवस ११ फेब्रुवारी रोजी साजरा केला जाईल. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे इंटरनेटचा जबाबदारीने आणि सुरक्षित वापर वाढवणे तसेच ऑनलाइन धोके आणि सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे. ऑनलाइन फसवणूक विविध … Read more

बाबा आमटे आणि संविधानिक मूल्ये : न्याय, समता आणि माणुसकीचा संगम (Baba Amte and Constitutional Values: A Confluence of Justice, Equality, and Humanity)

भारतीय संविधान हे केवळ कायद्यांचा दस्तऐवज नसून, एक सामाजिक परिवर्तनाची संहिता आहे. न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारलेले हे संविधान सर्व नागरिकांना समान हक्क आणि संधी प्रदान करण्याचे वचन देते. याच मूल्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आयुष्यभर करणाऱ्या थोर समाजसेवकांपैकी एक म्हणजे बाबा आमटे.  कुष्ठरोग्यांसाठी समर्पित सेवा, दलित आणि आदिवासी हक्कांसाठी त्यांनी दिलेला लढा तसेच … Read more

जनहित याचिका : लोकहितासाठीचा लढा, त्याचे प्रभाव आणि उपयोग (Public Interest Litigation- PIL: The Fight for Public Interest, Its Impact and Utility)

लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपल्या मूलभूत हक्कांचे संरक्षण मिळणे आवश्यक आहे. परंतु अनेकदा सरकारी धोरणे, प्रशासनाच्या त्रुटी किंवा सामाजिक अन्यायामुळे नागरिकांचे हक्क डावलले जातात. अशा परिस्थितीत, न्याय मिळवण्यासाठी काही वेळा  वेगळ्या पद्धतीने लढावे लागते. त्यासाठी कायदेशीर प्रणालीने दिलेले एक प्रभावी साधन म्हणजे जनहित याचिका (Public Interest Litigation – PIL) होय .  या  लेखामध्ये  जनहित याचिकेची संकल्पना, … Read more

The impact of AI on legal system : Current trends

Artificial Intelligence is not merely a fantasy about the future, but something more integrated within industries today. Artificial Intelligence from health to finance transformed traditional ways in which systems and sectors function by making them efficient and innovative. A conservative and process-oriented profession such as the legal system also experienced a transformation by the adaptation … Read more

Defamation in the Era of Social Media: Rights, Risks, and Remedies

Social media communication is instant, global, and highly impactful. Most personal thoughts and opinions can reach millions of people with just a click on Twitter, Facebook, Instagram, or YouTube. This newfound power is tremendous, but responsibility and risks also accompany it. Among these risks stands the threat of defamation: false statements that harm reputations can … Read more

“राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस: ग्राहक अधिकारांची कायदेशीर ओळख” (National Consumer Day : Introduction of Consumers Legal Rights)

राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस दरवर्षी २४ डिसेंबरला साजरा केला जातो. या दिवशी ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ च्या अस्तित्वाला मान्यता देण्यात आली. हा दिवस ग्राहक हक्कांची जाणीव जागवण्यासाठी, ग्राहकांच्या संरक्षणासाठी आणि त्यांचे अधिकार लागू करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी ग्राहक संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या संस्था, सरकार व लोकांच्या योगदानाचे औचित्य साधले जाते. ग्राहक हक्क … Read more