हमी करार: हमीदाराच्या कायदेशीर जबाबदाऱ्या आणि हक्क (Contract of Guarantee: Legal Responsibilities and Rights of a Surety)

व्यावसायिक आणि आर्थिक व्यवहारांमध्ये हमी कराराला महत्त्वाची भूमिका असते. बँका, वित्तीय संस्था तसेच खासगी कर्ज व्यवहारांमध्ये हमी करार मोठ्या प्रमाणात केला जातो. कर्जदाराने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यास, हमीदार त्याची जबाबदारी स्विकारतो. त्यामुळे अशा करारामध्ये सहभागी होण्यापूर्वी त्याचे कायदेशीर परिणाम आणि संभाव्य जोखीम समजून घेणे आवश्यक असते. हमी करार केवळ आर्थिक सुरक्षा प्रदान करत नाही, … Read more

ऑनलाइन खरेदीत फसवणूक कशी टाळाल? ( How to Avoid Online Shopping Fraud?)

डिजिटल युगात ऑनलाइन खरेदी हे आपले जीवन अधिक सोयीस्कर आणि वेगवान बनवत आहे. मोबाईल आणि वेबसाइट्सच्या माध्यमातून काही सेकंदांतच हवी ती वस्तू घरी मागवता येते. मात्र, ऑनलाइन खरेदीसोबतच फसवणुकीच्या घटना देखील वाढत आहेत.  नकली उत्पादने, खोट्या ऑफर्स, पेमेंट फसवणूक आणि ऑर्डर दिल्यानंतरही वस्तू न मिळणे यासारख्या अनेक प्रकारच्या तक्रारी ग्राहकांकडून नोंदवल्या जात आहेत. त्यामुळे ऑनलाइन … Read more

मालमत्ता व्यवहारात एजंटांची भूमिका आणि महत्त्व ( Role and Importance of Brokers in Property Transactions)

प्रॉपर्टी खरेदी-विक्री किंवा भाडेपट्टा व्यवहार करताना अनेक तांत्रिक आणि कायदेशीर गोष्टींचा विचार करावा लागतो. योग्य खरेदीदार किंवा विक्रेता शोधणे, मालमत्तेची कागदपत्रे जमा करणे , योग्य किमतीचा अंदाज लावणे आणि व्यवहार सुरळीत पार पाडणे ही प्रक्रिया अनेकदा गुंतागुंतीची असते. अशा वेळी   रिअल इस्टेट एजंटची भूमिका महत्त्वाची ठरते. एजंट हा खरेदीदार आणि विक्रेत्याला एकत्र आणून त्यांच्यात … Read more

भारतीय करार कायदा: करारांचे प्रकार आणि कायदेशीर अटी समजून घ्या ( Indian Contract Act: Understanding Types of Contracts and Legal Terms)

भारतीय करार कायद्याचे विविध प्रकार आणि त्यातील महत्त्वपूर्ण कायदेशीर अटीं
आणि त्यांची अंमलबजावणी कशी सुनिश्चित करावी

वटमुखत्यारपत्र / (Power of Attorney) कधी आणि का आवश्यक आहे? (When and Why is a Power of Attorney Necessary?)

वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) च्या प्रकारांबद्दल, त्याच्या आवश्यकतेबद्दल आणि कायदेशीर तरतुदींबद्दल माहिती

मालमत्तेची अदलाबदल करताना काय काळजी घ्यावी ? (Precautions to take while exchanging property?)

मालमत्तेची अदलाबदल करताना कोणत्या कायदेशीर बाबींची शहानिशा करावी आणि त्या संबंधित कायदेशीर बाबी समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे

भाडेकरार: भाडेकरू आणि मिळकत मालकाचे हक्क, कर्तव्ये आणि भाडेकराराची समाप्ती ( Lease Agreement: Rights, Duties of the Lessor and Lessee, and Termination of the Lease)

भाडे कराराबाबतचे हक्क, कर्तव्ये आणि त्याची समाप्ती आणि वाचकांना भाडे कराराशी संबंधित सर्व कायदेशीर बाबी याविषयी माहिती…

रेरा कायद्यानुसार प्रमोटरांची कार्ये आणि कर्तव्ये (Functions  and Duties of Promoters under the RERA Act)

भारतातील बांधकाम क्षेत्र हे जलद गतीने विकसित होत असताना ग्राहकांचा विश्वास टिकवणे आणि प्रकल्पांमध्ये पारदर्शकता सुनिश्चित करणे ही मोठी आव्हाने आहेत. यासाठी “रेरा कायदा, 2016” (The Real Estate (Regulation and Development) Act, 2016) लागू करण्यात आला, जो प्रमोटरांना व ग्राहकांना कायदेशीर सुरक्षा प्रदान करतो.  रेरा कायद्यामुळे प्रकल्पांच्या नोंदणीपासून ते विक्रीनंतरच्या जबाबदाऱ्यांपर्यंत प्रमोटरांवर विशिष्ट नियम लागू … Read more

रेरा कायद्यानुसार खरेदीदारांचे हक्क आणि कर्तव्ये ( Rights and Duties of Allottees under RERA Act)

भारतातील रिअल इस्टेट क्षेत्र अनेक वर्षांपासून असंख्य समस्यांनी ग्रस्त आहे, जसे की उशिरा प्रकल्पांचे ताबा, अपूर्ण बांधकाम, आणि खोट्या आश्वासनांमुळे खरेदीदारांची फसवणूक. या समस्या सोडवण्यासाठी आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी रिअल इस्टेट (नियमन आणि विकास) अधिनियम, 2016 म्हणजेच रेरा कायदा अस्तित्वात आला. या कायद्यामुळे बांधकाम व्यावसायिक आणि खरेदीदार यांच्यातील पारदर्शकता वाढवली गेली असून, ग्राहकांच्या तक्रारींवर … Read more